Beauty Parlour Tips in Marathi : ब्युटी पार्लरमध्ये जाताना या स्किन केअर टिप्स लक्षात ठेवायला विसरू नका, अन्यथा ब्युटी पार्लरच्या उपचारांमुळे तुम्हाला नैसर्गिक चमक मिळणार नाही.
Beauty Parlor Tips in Marathi : जर कोणत्याही खास पार्टीमध्ये जायचं असेल किंवा कोणत्याही फंक्शन मध्ये सर्वांपेक्षा Attractive दिसायचं असेल तर जास्तीत जास्त महिला ब्युटी पार्लर मध्ये जातात. सध्या तरी स्किन केअर साठी पण महिला ब्युटी पार्लर मध्ये जातात जिथे आपली स्किन हेल्थी आणि glowing बनवण्यासाठी किती तरी प्रकारची ट्रीटमेंट करतात. परंतु जर तुम्ही ब्युटी पार्लर जाण्या आधी या 5 टिप्स जर लक्षात ठेवल्या नाहीत तर तुमच्या चेहऱ्यावर स्किन प्रॉब्लेम होऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला ब्युटी पार्लर च्या मदतीने Natural Glow ( Natural Glow in beauty Parlour ) नाही मिळणार.
मेकअप किंवा स्किन ट्रीटमेंट करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापूर्वी महिलांनी या 5 स्किन केअर टिप्स जाणून घेतल्या पाहिजेत.
- जर तुम्ही कोणत्याही पार्टी या फंक्शन मध्ये सुंदर दिसण्यासाठी फेशियल, क्लीन – अप किंवा कोणतीही स्किन ट्रीटमेंट करण्यासाठी जात असाल तर त्या पार्टीच्या किंवा फंक्शन च्या एक दिवस अगोदर जाऊन करा. असे केल्याने त्या ट्रीटमेंट चा पूर्ण असर दिसण्यासाठी वेळ मिळतो तसेच स्किन हेल्थी बनते. जर ट्रीटमेंट मूळे जर कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट दिसले तर त्यांना ठीक करायला वेळ मिळतो. मात्र मेकअप साठी किंवा ब्लो ड्राई साठी पार्टी च्या दिवशी ब्युटीपार्लर मध्ये जावे.
- ब्युटी पार्लर मध्ये कोणतीही ट्रीटमेंट करायच्या अगोदर आपली स्किन कोणत्या टाईप ची आहे यावर लक्ष ठेवा. यासाठी तुम्ही प्रोफेशनल ची मदत घेऊ शकता. जसं ऑईली स्किन वाल्या महिलांनी जास्त वेळ जेल सोबत डीप क्लिजिंग किंवा क्रिमी फेशियल चा वापर नाही करावा. सुंदर आणि निरोगी त्वचे साठी अशी स्किन केअर टिप्स खूप महत्वाची आहे.
- ब्युटी पार्लर मध्ये ट्रीटमेंट करताना फ्रेश स्किन केअर प्रॉडक्ट चा वापर करावा. कारण पॅकेट ओपन केल्यानंतर 12 ते 16 आठवड्यामध्ये स्किन केअर प्रोडक्ट चा असर संपून जातो, सोबत अश्या प्रोडक्ट मूळे साईड इफेक्ट पण होऊ शकतात ज्यामुळे तुमची खरी Natural Beauty खराब होऊ शकते.
- जास्तीत जास्त महिला Near by Beauty Parlour चा वापर करतात म्हणजे जिथे राहत असतात तेथील जवळच्या ब्युटी पार्लर ला जातात, परंतु तिथे हायजीन किंवा साफसफाई व्यवस्थित आहे का पहावी नसेल तर लांब जाण्यासाठी कंटाळा करू नये. त्वचेला सुंदर आणि आकर्षित बनण्यासाठी हायजीन आणि साफसफाईची पूर्ण काळजी घ्या नाहीतर टॉवेल किंवा ब्रश सारख्या इतर वस्तूंवर धूळ किंवा घाण असेल तर तुमच्या स्किन ला प्रॉब्लेम होऊ शकतो.
- जेव्हा तुम्हाला कोणत्याही ब्युटी पार्लर मध्ये कोणतीही ट्रीटमेंट करायची असल्यास त्या ब्युटीपार्लर ची पूर्ण माहिती काढा जसे कि ट्रीटमेंट चे दर किती आहेत आणि त्या दरात कोणती कोणती सुविधा आहेत. जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल तेव्हा सुरुवाती पासून शेवट पर्यन्त लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला सांगितल्या प्रमाणे सर्व सुविधा दिली जात आहे का नाही.
इथे दिलेली माहिती कोणत्याही डॉक्टर ची माहिती नाही आहे. इथे फक्त आम्हाला माहिती असणाऱ्या टिप्स तुमच्या पर्यन्त पोहचव्या या उद्देशाने दिलेली आहे.
आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. इतर समान लेख वाचण्यासाठी, कृपया आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या हर जीवन वेबसाइटशी कनेक्ट रहा.
अश्याच प्रकारचे ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
अश्याच प्रकारची इंग्लिश माहिती वाचण्यासाठी यांच्या या वेबसाइट ला विजिट करा. https://herjivan.com/